आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलतानी मातीमुळे ताजची चमक खुलली; मिनार -घुमटावर पिवळा थर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा-  जगातील सात अाश्चर्यांमध्ये समाविष्ट असलेल्या ताजमहालाचे सौंदर्य आणखी खुलणार आहे. इस. १६४८ मध्ये बांधण्यात आलेला २४० फूट उंच व १७ एकरात पसरलेल्या या माेगलकालीन इमारतीस प्रथमच मड-पॅक थेरपी(मुलतानी माती )चा लेप दिला जात आहे. २०१५ मध्ये सुरू झालेले हे काम आता ७५ % पूर्ण झालेले आहे. नोव्हेंबर २०१८ पर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.   

 

मिनार -घुमटावर पिवळा थर  
- औद्योगिक क्षेत्र असल्याने येथे नेहमी प्रदूषण राहते. यामुळे ताजच्या मिनारांवर व घुमटावर पिवळ्या धुराची काजळी पसरली होती.  
- आयआयटी कानपूर व अमेरिकी विद्यापीठाच्या संशोधनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमरवरावर डिझेल व जाळलेल्या कचऱ्याच्या धुरामुळे काजळी पसरत चालली हाेती. या काजळीमुळे ताजमहालाचे सौंदर्य हळूळू काळवंडत होते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, मुलायमपणा व कार्बन शोषून घेणारी मुलतानी माती...  

बातम्या आणखी आहेत...