आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिंसिपलकडून विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण, शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरा (बिहार)- येथे रॉयल इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवारी पेंसीलवरून विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. यानंतर सातवीतील विद्यार्थी अमितेश ओझा याला काठीने अतिशय निर्दयीपणे मारहान करण्यात आली. शाळेच्या प्रिंसिपलने ही मारहान केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी आरा मुफस्सिल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रिंसिपलला आरोपी ठरवण्यात आले आहे.


ही क्रूर घटना, डीएमकडे करणार तक्रार: सुनीता
- बाल कल्याण समितिची अध्यक्षा सुनीता सिंह यांनी सांगितले की, अमितेश ओझासोबत अतिशय क्रूरपणे मारहण झाली आहे.
- या प्रकरणी आरोपी प्रिंसिपलला शिक्षा मिळावी यासाठी डीएमची भेट घेण्यात येईल. ते सध्या पीडित विद्यार्थ्याला समुपदेशन करत आहेत.
- चौकशीसाठी टीम शाळेत देखील गेली होती. परंतु, तेथे प्रिंसिपल उपस्थित नव्हते.
- तर पोलिस आधिकारी श्रीकांत पासवान यांनी सांगितले की, प्रिंसिपलवर केस दाखल करण्यात आली आहे. आरोपी प्रिंसिपलला आद्याप अटक करण्यात आलेली नाही. 
- स्कूल मॅनेजमेंटनुसरा अमृतेशने भांडणात आलोकच्या डोळ्यावर वार केला होता. याच प्रतिकारात आलोकच्या बोटाला जखम झाली. हे पाहून प्रिंसिपलने दोन चार छडीने अमितेशला शिक्षा केली.


पुढील स्लाइडवर पाहा अमितेशला केलेल्या अमानुष मारहाणीचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...