आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरूणींनी चिखलात खेळली होळी, डिजेच्या तालावर बेभान झाली तरूणाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड- पंजाब युनिवर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांसोबत होळी साजरी केली. स्टूडेंट्स सेंटर आणि कँम्पस यामुळे रंगारंग झाला होता. प्रत्येक चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद झळकत होता. हवेत गुलाल उधळून रंगात रंगलेल्या तरूणायीने डिजेच्या तालावर ठेका धरला होता. या दरम्यानचे फोटोज कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 


सेलेब्रेशन दरम्यान 20 मोबाइल हरवले...
- पंजाब यूनिवर्सिटीचे विद्यार्थ्यांनी डिजेच्या तालावर डान्स केला. या दरम्यान 20 विद्यार्थ्यांनी आपले मोबाईल हरवल्याची तक्रार सीएससीकडे दाखल केली आहे.
- पीयूसी एससीची सेक्रेटरी वाणी सुदने सांगितले की, तिच्याकडे अनेक प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांनी सांगितले की, सुरूवातीला काही विद्यार्थी त्यांच्याकडे आले पार्टीत आनाउंन्समेंट देखील केली होती. यानंतर दोन मोबाईल सापडले देखील.


पुञील स्लाइडवर पाहा कॅम्पसमध्ये थिरकलेल्या तरूणाईचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...