आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैलेजा Murder Case: निखिल हांडासोबत क्राइम सीनवर पोहोचली पोलिस, जेथून चाकू खरेदी केला तेथेही गेले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- शैलेजा द्विवेदी मर्डर केसचा तपास करणारे पोलिस पथक मंगळवारी आरोपी निखिल हांडाला घेऊन क्राईम सीनवर गेली होती. पुरावे मिळावेत म्‍हणून या हत्‍येची पुर्ण घटना पुन्‍हा रिक्रिएट करण्‍याचा पोलिसांचा प्रयत्‍न होता.

 

सर्वात प्रथम पोलिस निखिल हांडाला घेऊन बेस रुग्‍णालयात गेली. येथूनच हांडा शैलेजाला कारमध्‍ये सोबत घेऊन गेला होता. त्‍यानंतर पोलिसांने त्‍याला त्‍या दुकानात नेले जेथे त्‍याने चाकु खरेदी केला होता. या प्रकरणात अद्यापही एक चाकू सापडलेला नाही. दुसरीकडे पोलिसांनी निखिल हांडाचा भाऊ आणि काकाचीही चौकशी केली आहे. आरोपीला दोषी सिद्ध करण्‍यासाठी पुरेसे पुरावे असल्‍याचे पोलिसांनी म्‍हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...