आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

900 वर्षांपासून या मंदिरात केली जाते डोके नसलेल्‍या मुर्तींची पुजा; हे आहे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- आम्‍ही आपल्‍या समोर घेऊन येत आहोत अशा मंदिरांची माहिती, जेथे  अधिकतर देवी-देवतांच्‍या मुर्तींना डोकेच नाही. तुटलेल्‍या मुर्तींची पुजा केली जात नाही, मात्र इथे या मुर्तींचे 900 वर्षांपासून जतन केले आहे आणि त्‍यांची पुजाही केली जाते. 


औरंगजेबने तोडल्‍या मुर्ती 
राजधानी पासुन 170 कि.मी.च्‍या अंतरावरील प्रतापगडच्‍या गोंडेगाव येथील अष्‍टभुजाधाम मंदिरातील मुर्ती औरंगजेबने तोडल्‍या होत्‍या. डोके तुटलेल्‍या या मुर्ती आजही मंदिरात तशाच स्थितीत आहेत. 

 
औरंगजेबने दिला होता आदेश 
ASI च्‍या रेकॉर्डनुसार औरंगजेबने हिंदू मंदिरांना तोडण्‍याचे आदेश दिले होते. त्‍याकाळी मंदिरतील पुजा-यांनी मंदिराचे मुख्‍य द्वार मस्जिदीच्‍या आकाराचे केले होते. संभ्रम निर्माण होऊन मंदिर तुटण्‍यापासून वाचावे हा त्‍यामागचा उद्देश्‍य होता. 


पुढील स्‍लाइडवर पाहा, सेनापतीची नजर मंदिरावरील घंट्यावर पडली आणि मुर्तींचे डोके उडविले... 

बातम्या आणखी आहेत...