आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थिनीवर चौघांचा सामूहिक बलात्काराचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- हैदराबाद विद्यापीठ परिसरात निर्जन स्थळी शुक्रवारी रात्री  एका एकवीसवर्षीय विद्यार्थिनीवर चार अनोळखी व्यक्तीनी सामूहिक बलात्काराचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीत तिला किरकोळ जखमा झाल्या आहेत. तिच्यासोबत असलेल्या मित्राने या चार गुंडांना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, त्यास मारहाण करण्यात आली. त्यालाही किरकोळ जखमा झाल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...