आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - चित्तोडगडच्या राणी पद्मावतीवर आधारित चित्रपटावरून मोठा वाद धुमसत आहे. यात दिल्ली सल्तनतीचा बादशहा अल्लाउद्दीन खिलजीबाबतही तथाकथित चित्रण असल्याचा वाद आहे. इतिहासात राजा-राणींच्या प्रेमावर अनेक किस्से आहेत, तसेच त्यांनी प्रेम अमर करण्यासाठी बांधलेल्या इमारती आजही जगप्रसिद्ध आहेत. परंतु, तुम्हाला हे माहिती नसेल की, अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याचा गुलाम मलिक काफूरदरम्यान कसे संबंध होते?
रोमान्स आणि फिजिकल रिलेशन...
- जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीने स्वत:ची स्मृती गमावली, तेव्हा तो मलिकवर प्रेम करू लागला. मलिकच्या प्रेमात तो एवढा पागल झाला की, सल्तनतची धुरा त्याने त्याच्या खांद्यावर दिली. तथापि, अनेक इतिहासकारांमध्ये याबाबत मतभेद आहेत.
- इव्हॉल्यूशन ऑफ एज्युकेशनल थॉट्स इन इंडियामध्ये खिलजी आणि मलिकदरम्यानच्या प्रेमाचे किस्से आढळतात आणि त्यांच्या दरम्यान असलेल्या शारीरिक संबंधांवर पुस्तकही लिहिण्यात आले आहे.
कफूर होता गुलामांचा सरसेनापती
दिल्लीचा सरसेनापती राहिलेला नुसरत खान जेव्हा गुजरातच्या मोहिमेवर होता तेव्हा त्याने गुजरातेतून मलिक कफूरला एक हजार रूपयांत खरेदी करून आणले होते. त्याला नंतर खिलजीने ट्रेनिंग दिली आणि आपला सेनापती बनवले. काफूरने दक्षिण भारतात खिलजीला विजय मिळवून दिला होता.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या गे बादशहाचे आणखी फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.