आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरीवरून उडी मारणाऱ्या बिबट्याचे दुर्मिळ छायाचित्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे छायाचित्र पालीच्या (राजस्थान) जवाई अभयारण्यातील बेडा येथील लिलोडी हिलचे आहे. पहाडाच्या दोन शिखरांत ५० ते ६० फूट खोल दरी आहे. शिकारीचा पाठलाग करताना किंवा जीव धोक्यात असताना बिबट्या १५ ते १८ फूट लांब उडी मारू शकतो. त्याची उडी उंचावरून खालच्या बाजूला किंवा समानांतर असते. येथेही दोन शिखरांतील अंतर तेवढेच आहे. शिकारीचा पाठलाग करताना या उडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही उडी खालच्या शिखरावरून वरच्या बाजूकडे आहे. त्यात चूक झाली असती तर बिबट्या दरीत पडला असता. असे छायाचित्र दुर्मिळ असते. ‘भास्कर’साठी हे छायाचित्र वन्यजीव छायाचित्रकार डॉ. दिलीप अरोरा यांनी काढले आहे.
बातम्या आणखी आहेत...