आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लपून भेटत होते प्रियकर-प्रेयसी, गावकऱ्यांनी पकडून केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छपरा - बिहारच्या सारण जिल्ह्यातील नगरामध्ये एक प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. काही लोकांनी दोघांना भेटताना पाहिले. यानंतर ही बातमी गावात पसरली आणि प्रियकराला पकडून गावाकऱ्यांनी दोघांचे लग्न लावून दिले. यावेळी दोघांच्या लग्नात पोलिस कर्मचारी देखील सहभागी झाले होते. 


एका वर्षापासून सुरू होते प्रेमसंबंध...
- गांगसरगटी गावातील गुडिया  कुमारी आणि साधपूर गावातील राजीव रंजन उर्फ राजून कुमार यांच्यात गेल्या एक वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते.
- तरूणीच्या घराच्या शेजारी राजूनच्या मामाचे घर आहे. राजून जेव्हा मामाच्या गावात येत होता तेव्हा गुडियाला भेटत होता.
- शनिवारी देखील दोघे लपून भेटत होते, परंतु गावातील काही लोकांनी त्यांना असे भेटताना पाहिले.
- याविषयी माहिती मिळताच तरूणीचे कुटुंबीय संतापले. यानंतर हे प्रकरण खैरा पोलिस ठाण्यात पोहोचले.
- पोलिसांनी दोघांच्या नातेवाईकांना बोलवून घेतले, नंतर काही लोक प्रतिनिधी पोहोचले आणि पंचायत भरवण्यात आली.
- पंचायतीत प्रेयी जोडप्यांनी आम्ही एकमेकांवर प्रेम करत असल्याचे सांगितले. यानंतर पंचायतीने दोघांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.
- खैरा मठिया शिव मंदिरात दोघांचे लग्न लावून देण्यात आले. प्रेमी जोडप्याच्या लग्नाची बातमी ऐकून लोक पाहण्यासाठी मंदिरात पोहोचले होते.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...