आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्याच मित्राच्या छातीवर झाडल्या 60 गोळ्या, गुन्हेगारी विश्वाचे अंतरंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुक्खा काहलवां याचा विक्की गौंडर याने खून केला. - Divya Marathi
सुक्खा काहलवां याचा विक्की गौंडर याने खून केला.

जालंदर- एका छोट्या शेतकऱ्याचा मुलगा आणि राष्ट्रीय खेळाडू असणाऱ्या हरजिंदर सिंह उर्फ विक्की गोंडर याला शुक्रवारी पोलिसांनी कंठस्नान घातले. त्याने सुक्खा काहलवां याच्या सोबत गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले होते. गोंडरच्या जवळचे मानले जाणारे लवली बाबा यांचा सुक्याने खून केल्यावर गोंडरने त्यांच्या छातीवर 60 गोळ्या झाडल्या होत्या.

 

 

गोंडर आणि जालंदरचा प्रेमा लाहौरिया हे दोघेही 100 मीटर अडथळ्याच्या शर्यतीचे खेळाडू होते. त्यांची 2009 मध्ये जालंदर येथील शाळेत मैत्री झाली होती. सुक्खा काहलवाशी मैत्री झाल्यावर ते गुन्हेगारीकडे वळाले. त्यानंतर सुक्खाने गोंडरच्या जवळचे लवली बाबा यांचा खून केला. त्यामुळे सुक्या आणि विक्की यांच्या शत्रुत्व आले. त्यानंतर तो शाळा सोडून गावात परतला. प्रेमाने मात्र त्याला पुन्हा गुन्हेगारी जगतात आणले. त्यानंतर त्यांनी सुक्याचा खून केला. या घटनेने गोंडर हा मोस्ट वॉन्डेटच्या यादीत आला.  

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...