आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवऱ्याला सोडून तरूणासोबत लिवइनमध्ये राहत होती महिला, असा झाला अंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुरूक्षेत्र- शहरातील ब्राह्माणा गावात एका महिलेचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मृत महिलेची ओळख अंजू(32) अशी झाली आहे. नवऱ्याला आणि तीन मुलांना सोडून अंजू गेल्या दीड वर्षापासून एका तरूणासोबत लिव इन मध्ये राहत होती.  तरूणाच्या कुटुंबाने त्यांचे नाते स्विकारून त्यांना पति-पती मानले होते. अंजूने नवऱ्याकडून घटस्फोट घेतला होता. घटनेची माहिती मिळातच अंजूच्या माहेरचे लोक देखील पोहोचले. अंजूच्या माहेरच्यांनी तरूण आणि त्याच्या आईने मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे, तर कथित सासरच्यांनी तिने आत्महत्या केल्या आरोप केला आहे.


पति आणि तीन मुलाना सोडले होते...
- अंजूचे कुटुंब उत्तर प्रदेश येतऊन ब्राह्माणा येथे येऊन राहत होते.
- अंजूचे लग्न कुरूक्षेत्र येथे झाले होते. 13 वर्षामध्ये तिने एक मुलगी आणि दोन मुलांना जन्म दिला होता. आता मुलगी 11 वर्षाची आणि एक मुलगा 9 वर्षाचा, एक मुलगा 6 वर्षाचा आहे.
- दीड वर्षापासून अंजू माहेरी आली की, त्यांच्याघरी देखील जात होती.
- या दरम्यान मोठा मुलगा पवनसोबत तिची जवळीक वाढली. जवळपास दीड वर्षांपूर्वी अंजू पती आणि मुलांना सोडून आली. तिने एक प्रकारे त्याला घटस्फोट दिला.
- इकडे पवनचे देखील लग्न झाले होते. त्याने देखील पत्नीला सोडून दिले होते.

 

घरात नव्हते कोणी...
- पवन किरायाचे कँटर चालवत होता. सोमवारी पवन कँटर घेऊन सकाळी कामावर निघून गेला होता. तसेच, त्याचा छोटा भाऊ देखील कामवर निघून गेला.
- इंदिराने सांगितले की, ती घरामागे चारा कापण्याचे काम करत होती. दुपारी तिचा पती बलवान घरी आला.
- त्यांनी पाहिले की, स्टोअरमध्ये अंजूचा मृतदेह ओढणीने लटकलेला आहे. तिचा एक पाय खुर्चीवर होता, तर दुसरा जमीनीवर होता. त्यांनी तत्काळ तिला खाली उतरवले. याविषयी शेजारच्यांना सांगितले.
- या दरम्यान अंजूच्या माहेरचे लोक तिथे पोहोचले. माहिती मिळातच पोलिसांची टीम देखील घटनास्थळी पोहोचली.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...