आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर प्रदेशात दुसऱ्याच तरुणाच्या गळ्यात घातली वधूने वरमाला, युवकास अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिजनोर - उत्तर प्रदेशातील बिजनोर येथील नगिनामध्ये एका लग्नाची तयारी पूर्ण होत आली  होती. नवरा-नवरी स्टेजवर आले. वरमाला घालण्याची वेळ आली तेव्हा वधूने दुसऱ्याच एका तरुणाच्या गळ्यात वरमाला घातली. नंतर कळले की, तो तिचा प्रियकर होता. त्यानंतर उपस्थित लोकांनी त्याची बेदम धुलाई केली व पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले. वरात नवरीला न घेताच माघारी परतली. नत्याच्या गळ्यात वरमाला घातली. मुलीकडच्या मंडळीनी पोलिसांना बोलावले. त्यांनी त्या तरुणास ताब्यात घेतले. त्यानंतर नवरीने लग्नास नकार दिला.
बातम्या आणखी आहेत...