आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढे स्वस्त मिळताहेत ब्रँडेड एअर कंडिशनर (AC), येथे पाहा पूर्ण यादी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - उन्हाळा सुरू झाला. या मोसमात सर्वात जास्त खरेदी होते ती कुलर अन् एसीची. आजकाल मध्यमवर्गीय घरांमध्येही एसी बसवले जात आहेत. हेच पाहून उन्हाळा येताच ई-कॉमर्स कंपन्या तऱ्हेतऱ्हेच्या ऑफर घेऊन आल्या आहेत. अॅमेझॉनपासून ते फ्लिपकार्टवर एअर कंडीशन कमी किमतीत मिळत आहेत. यापैकी अनेक एसी अर्ध्या किमतीत मिळत आहेत. तर काहींवर 36% ऑफ आहे. जाणून घ्या, या ऑफर्सबाबत...


एसी खरेदी करण्याआधी लक्षात ठेवा या बाबी 
कोणत्याही रूमसाठी ACची कपॅसिटी पाहणे खूप महत्त्वाचे आहे. स्क्वेअर फूटच्या हिशेबाने जर तुमची रूम 90 Sqft पेक्षा लहान आहे, तेव्हा तुमच्यासाठी 0.8 टनचा AC ही पुरेसा आहे. दुसरीकडे, 90-120 Sqft असणाऱ्या जागेसाठी 1.0 टनचा AC, 120-180 Sqft जागेसाठी 1.5 टनचा AC आणि 180 Sqft पेक्षा मोठ्या जागेसाठी 2.0 टनचा AC असणे गरजेचे आहे. ACची वेगवेगळ्या स्क्वेअर फूटनुसार निर्मिती केली जाते. जेणेकरून तेवढ्या आकाराची रूम थंड राहू शकेल.

 

रिव्ह्यूज जरूर वाचा...
ऑनलाइन प्रॉडक्ट खरेदी करताना रिव्ह्यूज जरूर वाचा. यामुळे प्रॉडक्टबाबत बरीचशी डिटेल मिळते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, एसीवरील आकर्षक ऑफर्स...

बातम्या आणखी आहेत...