आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढे स्वस्त मिळताहेत ब्रँडेड एअर कुलर्स, येथे पाहा पूर्ण प्राइस लिस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - उन्हाळ्याची चाहूल लागल्याने उकाड्यापासून वाचण्यासाठी सर्वांनाच कुलरची गरज भासू लागते. मार्केटमध्ये कुलरच्या अनेक व्हरायटी आहेत. म्हणजेच प्लास्टिक बॉडीपासून ते लोखंडाचे आणि नागपुरी पॅटर्नचे कुलर येत आहेत. नागपुरी कुलरला खोलीच्या बाहेर एखाद्या विंडोमध्ये फिट केले जाते तेव्हाच तो जास्त कुलिंग देतो. दुसरीकडे प्लास्टिक बॉडीवाले कूलर घराच्या आतही ठेवता येतात. 

 

# प्लास्टिक बॉडीवाले सुरक्षित
प्लास्टिक बॉडी कूलरचा बेस्ट पार्ट असतो, तो म्हणजे यात करंट उतरत नाही. याचमुळे बहुतांश घरांमध्ये या प्रकारच्या कुलरचा वापर केला जातो. यात कुलिंगशी निगडित अनेक फीचर्सही असतात. सोबतच हे पॉवर सेव्हिंगचे कामही करते. तथापि, मार्केटमध्ये याप्रकारचे कुलरसाठी 10 हजार वा त्याहून जास्त खर्च करावे लागतात. दुसरीकडे, ऑनलाइन मार्केटमधून मात्र हेच कुलर 5 ते 7 हजार रुपयांच्या आसपास खरेदी करता येतात.

 

# कमी किमतीत ब्रँडेड कुलर
ऑनलाइन मार्केटमधून तुम्ही कमी किमतीचे ब्रँडेड कुलर खरेदी करू शकता. यात Hindware, Kenstar, Symphony, Bajaj, Crompton, Usha यासारखे नामवंत ब्रँड आहेत. जर तुम्हालाही एखादा नवा कुलर घ्यायचा असेल, तर ऑनलाइन मार्केट प्राइस चेक करणे केव्हाही फायद्याचेच ठरेल.

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या ब्रँडेड कुलरवर किती मिळतेय डिस्काउंट...

बातम्या आणखी आहेत...