आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 1200 रुपये खर्च करून असे बनवू शकता फिंगर प्रिंट सेन्सरमधून स्टार्ट होणारी बाइक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - सर्वसाधारणपणे बाइक स्टार्ट करण्यासाठी आपण किक वा सेल्फ स्टार्टचा वापर करतो. परंतु आता तुम्ही घरच्या घरीच फिंगर प्रिंट सेन्सरने स्टार्ट होणारी बाइक बनवू शकता. यासाठी एक फिंगर प्रिंट सेन्सरसहित काही वस्तू खरेदी कराव्या लागतील. मग हे लॅपटॉपशी कनेक्ट करून फिंगर प्रिंट स्कॅन करावे लागेल. या पूर्ण प्रॉसेसमध्ये फक्त 1200 रुपयांपर्यंत खर्च येतो. या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणत्याही बाइकमध्ये कोणत्या प्रकारचे फिंगर प्रिंट सेन्सर लावू शकता. सोबतच हेही सांगत आहोत की, फिंगर प्रिंट सेन्सरला लॅपटॉपशी कनेक्ट करून कशाप्रकारे फिंगर प्रिंट सेव्ह करायचे आहे. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रॉसेसचा व्हिडिओ... पाहा आणि शेअरही करा...

बातम्या आणखी आहेत...