आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटात असाल तर दाबा मोबाइलचे हे बटण, तत्काळ कळेल पोलिसांना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजात आजकाल ज्या प्रकारे घटना घडत आहेत, महिलांसाठी नेहमी धोकादायक परिस्थिती ओढवते. तथापि, सरकारने एक असे अॅप काढले आहे, ज्यामुळे खासकरून महिलांची सुरक्षितता होईल. जर एखाद्या महिलेने एखाद्या धोक्याच्या क्षणी हे हेल्पचे बटण दाबले तर तत्काळ पोलिसांकडे त्यांची माहिती आणि लोकेशनही पोहोचेल. यामुळे त्यांना तत्काळ मदत मिळेल.

हे अॅप फक्त महिलाच नाही, तर अशी कोणतीही व्यक्ती वापरू शकते ज्याच्यासोबत क्राइम होत आहे अथवा एखाद्या संकटात अडकला आहे. हे अॅप तुम्ही आपल्या मोबाइलवर इन्स्टॉल करून इंटरनेट सुरू ठेवा. हे ओपन केल्यावर यात एक हेल्पचे बटण येते, जे दाबताच तुमचे लोकेशन आणि या अॅपमध्ये भरलेली तुमची माहिती उदा. नाव, पत्ता आणि फोन नंबर पोलिसांच्या कंट्रोल रूमकडे पोहोचते. येथून पोलिस तुमच्या करंट लोकेशनच्या जवळ असणाऱ्या पोलिसांना तुमच्याकडे पाठवतात.

 

पुढच्या व्हिडिओतून पाहा, काय असते ही पूर्ण प्रोसेस...  

बातम्या आणखी आहेत...