आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • वीरप्पनला मारणारे IPS अधिकारी आता काश्मीरमध्ये News Ips And Ias In Kashmir

वीरप्पनला मारणारे IPS अधिकारी आता काश्मीरमध्ये, दहशतवादी असतील टार्गेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - चंदन तस्कर वीरप्पनला ठार करणारे IPS अधिकारी विजय कुमार यांना जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचे सल्लागात म्हणून नियुक्त केले आहे. त्याशिवाय IAS बीव्हीआर सुब्रमण्यम यांना राज्याचे मुख्य सचिव नेमले आहे. हे दोन्ही अधिकारी दहशतवाद्यांपासून सुरक्षेचे नियोजन करण्यास सक्षम समजले जातात. राज्यात राष्ट्रपती शासन लागू झाल्यानंतर अशा अंदाज वर्तवला जात होता की, सुरक्षा दलांकडून दहशतवादी आणि दगडफेक करणाऱ्यांच्या विरोधात तीव्र मोहीम राबवली जाईल. त्याच अंतर्गत या दोन अधिकाऱ्यांची काश्मीरमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...