आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काहीही खरेदी करण्याआधी एकदा जरूर पाहा या 7 जाहिराती, सरकारनेच केल्या जारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - एक ग्राहक म्हणून तुम्हाला अनेक अधिकार मिळतात. सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी सरकार वेळोवेळी जाहिराती जारी करते. जर तुम्हाला वाटले की, एखादा विक्रेता फसवणूक करतोय तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता.

यासाठी कंज्यूमर फोरमचा टोल फ्री नंबर 1800-11-4000 वा 14404 वर कॉल करता येऊ शकतो. नॅशनल हॉलीडे सोडून सर्व दिवशी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत तक्रार करता येऊ शकते.  याशिवाय तुम्ही 8130009809 नंबरवर SMS करूनही आपली तक्रार ग्राहक मंचापर्यंत पोहोचवू शकता. तुम्ही https://consumerhelpline.gov.in वर जाऊन ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता. येथे आपले नाव, ईमेल आयडी इत्यादीची माहिती द्यावी लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच 7 सरकारी जाहिराती दाखवत आहोत, ज्या फसवणुकीपासून ग्राहकांना जागृत करतात. वर्ल्ड कंझ्यूमर राइट्स डे (15, मार्च) च्या निमित्ताने आम्ही सिरीज चालवत आहोत. या माध्यमातून ग्राहकांना आपल्या अधिकारांप्रति सचेत राहण्यासाठी जनजागृती केली जाते. 

 

व्हिडिओतून पाहा त्या 7 जाहिराती ज्या सरकारनेच केल्या जारी... 

बातम्या आणखी आहेत...