आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा व्हिडिओ सांगतो श्रीदेवीचे पती बोनीवर किती प्रेम होते, अशी खेळली होती होळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - श्रीदेवीचे निधन होऊन अजून आठवडाही झालेला नाही. बॉलिवूडवर शोककळा पसरलेली आहे. अनेक कलाकारांनी आजचे होळी सेलिब्रेशन रद्द केले आहे. श्रीदेवीही अनेकदा रंगात रंगून गेलेली होती. आज आम्ही श्रीदेवी आणि बोनी यांच्यात किती घट्ट नाते होते याचा व्हिडिओ दाखवणार आहोत. 

 

- हा व्हिडिओ 2013 चा आहे. श्रीदेवी लखनऊला आली होती. येथे तिने सहारा सिटीमध्ये सिंदूर होळी खेळली होती. 
- साड्यांची आवड असलेल्या श्रीदेवीने सिंदूर होळीवेळीही साडी नेसलेली होती आणि पाठीवर पती बोनीचे नाव लाल रंगाने लिहिले होते. यावरुन दिसून येते की श्रीदेवीचे पती बोनीवर किती प्रेम होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...