आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: \'तेरी बाहों में मर जाएं हम\' गाण्यावर डान्स करतानाच झाला मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसते की, एक व्यक्ती स्टेजवर आपल्या पत्नीसह 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' चित्रपटातील गाणे 'तुझे देखा तो ये जाना सनम' वर डान्स करताना अचानक बेशुद्ध होऊन कोसळतो. असे सांगितले जात आहे की, डान्स करताना अचानक हार्ट अटॅक आल्याने या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला होता. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना बाड़मेरच्या जसोल येथील आहे. मृत तरुणाचे नाव विजय अशोक ढेलिदया असे आहे. एवढ्या तरुण वयात मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, हा धक्कादायक व्हायरल Video

बातम्या आणखी आहेत...