आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवण बनवताना झाला वाद, वकील पतिने चाकूने कापला पत्नीचा गळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत पत्नी... - Divya Marathi
मृत पत्नी...

रायपूर (छत्तीसगड)- राजधानीच्या टिकरापारामध्ये मंगळवारी एक धक्कादायक घनटा समोर आली आहे. जेवण बनवत असताना एका विषयावरून झालेल्या वादातून वकिल पतिने आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर स्वत:चा देखील गळा कापून घेतला. आरोपी पतिला गंभीर अवस्थेत रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे. वादाचे कारण आद्याप स्पष्ट झालेले नाही. 


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- पोलिसांनुसार टिकारापारा मठपारा स्कूलजवळ आशोक चक्रवर्ती (33)चे घर आहे.
- ते पेशाने वकिल आहेत. मंगळवारी सकाळी 9 वाजात त्याची पत्नी जेवण बनवत होती. त्यासाठी ती किचनमध्ये भाजी कापत होती. 
- तेवढ्यात तिचा पती आला. दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि हा वाद एवढा विकोपाला गेला की पतिने त्याच चाकून पत्नीचा गळा कापला.
- यामुळे महिला तडपू लागली. तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने स्वत:चा गळा कापला आणि बाहेरच्या दिशेने पळाला.
- शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवून दिले. त्याची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनुसार वकीलाला नऊ वर्षाचा एक मुलगा आहे. तो शाळेत गेला होता.
- पोलिसाने मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि घटनास्थळी पंचनामा केला.


फोटो : प्रमोद साहू
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...