आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुटिलिटी डेस्क - अजय देवगण स्टारर मूव्ही 'रेड' ऑनलाइन लीक झाली आहे. हा चित्रपट 16 मार्च, शुक्रवारी रिलीज झाली होती, परंतु रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी लीक झाली. लीक झालेल्या मूव्हीची लेंथ 120 मिनिटे आहे. तथापि, या मूव्हीचा रनिंग टाइम 128 मिनिटे आहे. चित्रपटाची डाऊनलोड साइज 671.14MB आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा चित्रपट डाऊनलोड केला आहे. चित्रपट ऑनलाइन डाऊनलोड करणे पायरसी लॉ अंतर्गत बेकायदा आहे. त्यामुळे तुम्ही जर या वेबसाइटवरून चित्रपट डाऊनलोड केला तर तुम्हीही संकटात सापडू शकता. या प्रकारच्या वेबसाइटवर जाऊन मूव्ही डाऊनलोड केल्याने पायरसीला चालनाच मिळते.
# 3 वर्षांची होऊ शकते शिक्षा
पायरसी लॉ नुसार जर एखाद्याने ऑनलाइन अशी मूव्ही पाहिली जी पायरसी कंटेंटमध्ये येते, तर त्याला या कायद्यानुसार 3 वर्षांची शिक्षाही होऊ शकते. ठीक याचप्रकारे जर एखाद्याने मूव्ही डाऊनलोड केली असेल तरीही त्याला शिक्षेची तरतूद आहे. यामुळे पायरसी टाळणेच हिताचे राहील.
# या वेबसाइट्सवर होत आहे फ्री डाउनलोड
या चित्रपटाला भारतात अनेक वेबसाइटसवरून डाउनलोड केले जात आहे. यात rdxhd, moviespur, bigdaddymovies, aeonsource यासहित अनेक इतर वेबसाइट्स सामील आहेत. या वेबसाइटवर ही मूव्ही फ्री डाऊनलोड होत आहे. म्हणजेच यासाठी कोणतेही पेमेंट केले जात नाहीये. फक्त डाऊनलोडिंगसाठी डाटा खर्च करावा लागतोय. एवढेच नाही, मूव्हीला ऑनलाइनही पाहिले जाऊ शकते. 'रेड' मूव्ही ऑनलाइन लीक झाल्याने चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर मोठा परिणाम होऊ शकतो.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, 'रेड' मूव्ही लीक झाल्याचे स्क्रीनशॉट...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.