आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोजपूरी स्टार पवन सिंहने केले दुसरे लग्न, कॉलेज स्टूडंट आहे पत्नी, पाहा Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पटना- भोजपूरी अॅक्टर आणि गायक पवन सिंहने दुसरे लग्न केले आहे. त्याने उत्तर प्रेदेशच्या बलिया जिल्ह्यात ज्योति सिंह सोबत मंगळवारी लग्न केले. पवन सिंह बिहारच्या भोजपूर चिल्ह्यातील राहिवाशी आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचे लग्न बलियाच्या चितबडागावाच्या शंकर होटेलमध्ये झाले. यात केवळ जवळच्या लोकांनाच निमंत्रीत करण्यात आले होते. रवर सिंहची पहिली पत्नी नीलमने 8 मार्च 2015 ला आफल्या घरात आत्महत्या केली होती. 

 

दोघांचे कुटुंब यामुळे झाले लग्नास राजी....
- मीडिया रिपोर्टसनुसार पवन सिहंने 5 मार्चला कोर्ट मॅरेज केले होते आणि त्यानंतर काल संपूर्ण विधीवत लग्न केले.
- मिळालेल्या माहितीनुसार ज्योति सिंहचे कुटुंब आणि पवन सिंहचे कुटुंबाचे संबध होते त्यामुळे त्यांचे कुटुंब लग्नसाठी तयार झाले.
- पवन सिहंची पत्नी ज्योति सिंहचे वडिल राम बाबू सिंह आहेत. ते बलिया येथील पैलवान आहेत.
- ज्योति सिंहला तिन बहिनी आहेत, त्यांच्यात ती सर्वात छोटी आहे.
- पवन सिहंने काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.


प्रसिध्द सिंगर आणि अभिनेता आहे पवन...
- पवन सिंहला तू लगावेलु जब लिपिस्टिक, हिलेला आरा डिस्टिक, सानिया कट नथुनिया जान मारेला,  लॉलीपॉप लागेलू  गाण्याणे प्रसिध्द केले होते.
- गाणे फेमस झाल्यानंतर पवन सिंहला भोजपूरी फिल्ममधून ऑफर मिळाले.
- त्यांनतर पवन सिंह भोजपूरी फिल्ममध्ये काम करू लागला. आता तो भोजपूरीचा स्टार अभिनेता बनला आहे.
- पनवने त्रिदेव, पनव पुरबइया, एक दूजे के लिए, संग्राम, जिद्दी, सरकार राज, ले के आजा बैंड बाजा ए पवन राजा, वीर बलवान, जान लेबू का, गदर, सत्या, तेरे जइसा यार कहां, चॅलेंजसह अनेक फिल्मस केल्या आहेत.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...