आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुटिलिटी डेस्क - 1 एप्रिल यायला काही दिवसच शिल्लक आहेत. यानंतर नवे आर्थिक वर्ष 2018-19 आणि यासाठी केलेल्या तरतुदी लागू होतील. या वर्षीच्या बजेटमध्ये घोषित केलेल्या तरतुदींनुसार, 1 एप्रिलपासून सुरू होत असलेल्या नव्या आर्थिक वर्षात अनेक वस्तूंच्या किमतीत बदल होणार आहेत. यानिमित्त तुम्हाला काय स्वस्त आणि काय महाग होणार आहे हे सांगत आहोत.
टीव्ही आणि स्मार्टफोन...
कस्टम ड्यूटी वाढल्यामुळे विदेशी मोबाइल आणि टीव्हीसारखे आयटम महाग होतील. तथापि, यादरम्यान टीव्ही पॅनलचा सर्वात महत्त्वाचा पार्च्ट ओपन सेलवर बजेटमध्ये घोषित 10 टक्के ड्यूटी घटवून 5 टक्के करण्यात आली आहे. यामुळे थोडा दिलासा मिळू शकतो.
औषधी आणि मोबाइल चार्जर होतील स्वस्त...
मोबाइल चार्जर, आरओ, देशात तयार झालेले हिरे, जीवनरक्षक औषधी, मीठ, माचिस, एलईडी, एचआयव्हीची औषधे आणि सिल्व्हर फॉइलबाबत दिलासा मिळेल.
पुढच्या स्लाइड्स वर जाणून घ्या, आणखी कोणत्या वस्तू महाग आणि स्वस्त होत आहेत...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.