आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेडरूममध्ये डोकावून पाहिले तेव्हा दिसला भावजयीचा पाय, विनावस्त्र सापडले दोन मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गाजियाबादच्या इंदिरापूरममध्ये घराच्या बाथरूममध्ये एका दांपत्याचे मृतदेह आढळून आळ्याने सगळीकडे खळबळ माजली आहे. दोन्ही मृतांच्या शरिरावर एकही कपडा नव्हता. पोलिस अधिकारी एच एन सिंह यांनी सांगितले की, दोघांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे, परंतु रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. 


असे आहे संपूर्ण प्रकरण...
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानखंड 1 मध्ये नीरज सिंघानिया, पत्नी रुचि सिंघानिया हे मुलगी पिहू सोबत राहत होते. निरज मोबाइल कंपनी मॅट्रीक्समध्ये डीजीएम तर पत्नी रुची अमेरिकेच्या आय कंपनीत काम करत होती. ते मुळची बरेली येथील रहिवाशी होते. सोबत छोटा भाऊ वरूण आणि त्याची पत्नी देखील राहत होते. शुक्रवारी निरजचे वडिल प्रेमप्रकाश सिंघानिया यांचा जन्मदिवस आणि रुचिचे आई-वडिलांचा लग्नाचा वाढदिवस होता. सर्वांनी मिळून रात्री सेलिब्रेट करणार होते. यासाठी रुचिचे आईवडिल देखील आले होते. होळी साजरी केल्यानंतर संध्याकाळी 5 वाजेच्यासुमारास सर्वजण आपापल्या खोलीत निघून गेले. रुचि जेवण बनवणार आसल्याचे सांगून बाथरूममध्ये गेली. निरजचे वडिल प्रेमप्रकाश सिंघानिया यांनी सांगितले की, सायंकाळी साडे 7 वाजेच्या सुमारास त्यांनी निरजच्या खोलीचा दरवाचा वाजवला. परंतु, आतून काहीच उत्तर आले नाही.


असे कळाले मृत्यूविषयी...
- नीरजच्या वडिलांना वाटले की, काही वेळानंतर पति-पत्नी उठतील. रात्री साडे 9 वाजेच्या सुमारास त्यांनी पुन्हा हेडरूमचा दरवाचा वाजवला, परंतु तेव्हा देखील काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
- यानंतर त्यांनी आपला छोटा मुलगा वरूणला स्टूलवरून बेडरूममध्ये डोकावून बघण्यासा सांगितले. तेव्हा वरूणला बाथरूममध्ये आपल्या भावजयीचा पाय दिसला.
- यावरून कुटुंबातील लोकांना संशय आला. बेडरूमचा दरवाजा दोडून ते आत गेले. तेव्हा निरज आणि रुचि बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. दोघांच्याही अंगावर एकही कपडा नव्हता.
- मॅक्स हॉस्पिटलमधून डॉक्टरांना बोलवण्यात आले. त्यांनी तपासून नीरज आणि रुचिला मृत घोषित केले.
- प्रेमप्रकाश सिंघानिया यांनी सांगितले की, बाथरूममध्ये गॅस गीजर लावलेले आहे. परंतु त्याचा वापर करण्यात आलेला नाही. बादलीतही पाणी नव्हते. अशात दोघांचा मृत्यू झाल्याने संपू्र्ण कुटुंब स्तब्ध झाले आहे. दोघांचा मृत्यू नेमका काशामुळे झाला हे आद्याप समजू शकलेले नाही.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...