आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CCTV : बसची वाट पाहत होता पोलिस, अचानक आला हार्ट अटॅक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 लखनऊ - VIP ड्यूटी करून घरी जाण्यासाठी बस स्टँडवर बसची वाट पाहणाऱ्या एका पोलिसाला खुर्चीवर बसलेला असताना हार्ट अटॅक आला. 26 जूनला पहाटे 3 वाजता झालेली ही घटना CCTV मध्ये रेकॉर्ड झाली आहे.या प्रकरणात पोलिसांचा बेजबाबदारपणाही समोर आला आहे. याठिकाणी असलेले पोलिस उभे राहून सर्वकाही पाहत होते. हॉस्पिटलमध्ये उशिरा नेल्यामुळे त्यांना वाचवण्यात यश आले नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...