आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुश्शार बना: टीव्ही खरेदी करण्याआधी लक्षात ठेवा या 5 गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - सध्या ई-कॉमर्स कंपन्या दररोज डिस्काउंट ऑफर्स और मोठमोठे सेल लावत आहेत. यात तुम्हाला जर टीव्हीवर एखादी चांगली ऑफर मिळाली असेल, आणि नवा टीव्ही घरी आणण्याचा तुमचा विचार असेल तर या टिप्स तुमची मदत करू शकतात. बऱ्याचदा अनेक मॉडेल्स पाहूनही नेमका कोणता निवडावा याचा अनेकांचा गोंधळ होतो.  

पूर्वी फक्त टीव्ही असायचा, परंतु आज LED ही आहे, स्मार्टही आहे आणि कर्व्हड डिस्प्लेचा टीव्हीही आहे. अशा वेळी सिलेक्शन आणखीही कठीण होते. जेव्हा टीव्ही खरेदी करायला जाल तेव्हा या बाबी जरूर लक्षात ठेवा.

 

टीवी आणि तो पाहणाऱ्यामध्ये असावे 4 फुटांचे अंतर
तुम्ही कितीही मोठा टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, पण आधी आपल्या रूमची साइज मोजून घ्या. 32 इंची टीव्ही पाहण्यासाठी 4 फुटांचे अंतर असले पाहिजे. तिथेच 40 वा 48 इंचांसाठी 7 फुटांचे अंतर आवश्यक आहे. या हिशेबानेच आपल्या टीव्हीची साइज निवडावी.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, अशाच आणखी महत्त्वाच्या टिप्सबाबत... 

बातम्या आणखी आहेत...