आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लिपकार्टवर आज या प्रॉडक्ट्सवर मिळतेय 80% डिस्काउंट, लगेच करा चेक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - फ्लिपकार्ट आपल्या कस्टमर्ससाठी अनेक एक्सायटिंग ऑफर्स आणत असते. याचप्रमाणे आज फ्लिपकार्टे आपल्या ग्राहकांना हाफ प्राइस ट्रीट दिली आहे. यात जिम ट्रेनिंग शूजपासून ते कपडे, घड्याळ, मोबाइल एक्सेसरीज, स्पीकर्स इत्यादीवर थेट 70% पर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

 

मोबाइल अॅक्सेसरीजवर 82% पर्यंत डिस्काउंट
मोबाइल होल्डर, मोबाइल कार होल्डर, VR बॉक्स इत्यादीवर मोठे डिस्काउंट मिळत आहे. या होल्डरसोबतच तुम्ही फोन सहज कॅरी करू शकता. अनेक तऱ्हेचे मोबाइल होल्डर डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहेत.

 

हेडफोनपासून ते स्पीकरपर्यंत एवढे स्वस्त
सोनीपासून ते इंटेक्सच्या प्रोडक्ट्सवर येथे 65% पर्यंत डिस्काउंट मिळत आहे. यात स्पीकर, ब्लूटूथ स्पीकर, हेडफोन, इअरफोन इत्यादींचा समावेश आहे. येथे 170000 रुपयांचा साउंड बार 5999 रुपयांत मिळत आहे. अशाच अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. 

 

पुढच्या स्लाइडवर क्लिक करून पाहा भन्न्नाट ऑफर्स...

बातम्या आणखी आहेत...