आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 99 रुपयांत करा विमानप्रवास, या 7 शहरांसाठी आली 'ही' ऑफर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - सध्या एयरलाइन्स कंपन्या स्वस्त प्रवासाच्या एकापेक्षा एक ऑफर देत आहेत. नवी ऑफर स्वस्त हवाई प्रवासासाठी ओळखली जाणारी कंपनी एअर एशियाची आहे. कंपनी केवळ 99 रुपयांची ऑफर घेऊन आली आहे. एअर एशिया सोमवारपासून 7 शहरांमध्ये डिस्काउंटेड प्राइसवर विमान प्रवास घडवणार आहे. कंपनीच्या प्रमोशनल बेस फेअर फक्त 99 रुपयांपासून सुरू होत आहेत.

 

कोणती शहरे आहेत ऑफरमध्ये...
7 शहरांमध्ये बंगळुरू, हैदराबाद, कोची, कोलकाता, नवी दिल्ली, पुणे आणि रांचीही सामील आहे. कंपनी 1499 रुपयांच्या बेस फेअरमध्ये एशिया पॅसिफिक रिजन (APAC) ची यात्राही घडवणार आहे. ही ऑफर ऑकलंड, बाली, बँकॉक, कुआलालम्पुर, मेलबोर्न, सिंगापूर आणि सिडनीसाठी दिली जात आहे.

 

केव्हा करावा लागेल प्रवास
कंपनीने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितले की, प्रवासी 15 जानेवारी ते 21 जानेवारीदरम्यान बुकिंग करू शकतात. तर प्रवास मात्र 15 जानेवारी ते 31 जुलैपर्यंत करावा लागेल. एअर एशिया नेटवर्कच्या सर्व फ्लाइट्ससाठी ही ऑफर लागू असेल. संबंधित व्यक्तीला बुकिंग airasia.com आणि एयर एशियाच्या मोबाइल अॅपमधून करावी लागेल. 

 

GoAir नेही आणले डिस्काउंटची ऑफर, पाहा पुढच्या स्लाइडवर...

बातम्या आणखी आहेत...