आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन घरात सुरू होते असे काम, 20 तरूण-तरूणी आढळल्या आक्षेपार्ह अवस्थेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महासमुंद- होळी जवळ येताच पोलिस सतर्क झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या टीमने सोमवारी रात्री एका बांधकाम सूरू असलेल्या घरावर छापेमारी केली, येथून आक्षेपार्ह अवस्थेत असलेल्या काही तरूण आणि तरूणींना पोलिसांनी ताब्या घेतले आहे. पोलिसांनी याठिकाणांहून काही आक्षेपार्ह साहित्य देखील जप्त केले आहे.


- तुमगाव ओव्हरब्रिजजवळ बांधकाम सुरू असलेले एक घर आहे. पोलिसांना या ठिकाणी देह व्यापास सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
- पोलिसांनी सापळा रचून एका बोगस ग्राहकाला याठिकाणी पाठवले. त्याची डिल पक्की झाल्यानंतर त्याने इशारा केला आणि पोलिसांच्या टीमने छापा टाकाला.
- घटनास्थळाहून पोलिसांनी 7 तरूणी आणि 13 तरूणांना ताब्यात घेतले आहे. हे तरूण तुमगांव, आरंग आणि रायपूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
- तरूणी देखिल महासमुंद आणि आस-पासच्या जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस त्यांची विचारपूस करत आहेत.


फोटो : रत्नेश सोनी
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...