आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षांपर्यंत घराला वीज देत राहील ही पॉवरबँक, दर 300 तासांनी करावी लागते चार्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - सिंगापूरची कंपनी PTE लिमिटेड इंडियामध्ये 'HANS' नावाने अशी पॉवरबँक आणली आहे की, ज्यातून तुम्ही घरातील लाइट, पंखे आणि टीव्हीसहित घरातील अनेक वस्तू सहज चालवू शकता. या डिव्हाइसला कंपनीने 'फ्री इलेक्ट्रिसिटी जनरेटर' असेही नाव दिले आहे. खास बाब अशी आहे की, ही पॉवरबँक सोलार एनर्जी आणि वीज दोन्हींनीही चार्ज होऊ शकते.

- कंपनीच्या मते, ही पॉवरबँक 12 वर्षांपर्यंत घराला वीजपुरवठा करण्याचे काम करते. म्हणून याची वॉरंटीही 12 वर्षांची आहे. 
- ही पॉवरबँक फुल सोलार चार्ज झाल्यावर वेगवेगळ्या भाराच्या हिशेबाने एका वेळी कमाल 300 तासांपर्यंत वीज पुरवठा करेल. त्यानंतर त्याला पुन्हा चार्ज करून वापरात आणले जाऊ शकते.

 

9,990 रुपयांपासून सुरू आहे किंमत
- कंपनीने या पोर्टेबल पॉवरबँकला दोन मॉडेलमध्ये लाँच केले आहे. PowerPack 150 आणि PowerPack 300.

- PowerPack 150 ची किंमत फक्त 9990 रुपये आहे. दुसरीकडे PowerPack 300 12,500 रुपयांत मिळेल.

- या दोन्ही मॉडेल्सना कंपनीच्या वेबसाइटपासून (https://www.buyhanselectric.in) या ऑनलाइन शॉपिंग साइटवरून खरेदी केले जाऊ शकते.
- पोर्टेबल असल्याने तुम्ही हे कुठेही घेऊन जाऊ शकता. खासकरून जर तुम्ही अशा ठिकाणी पार्टी करत असाल जिथे वीज नाही, तेथे हे जनरेटर काम करेल. 

 

पुढच्या स्लाइड्सवर जाणून घ्या, या पॉवरबँकच्या फीचर्सबाबत...

बातम्या आणखी आहेत...