आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचा आधार क्रमांक व्हॅलिड आहे की नाही? 1 मिनिटात असे करा चेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - आधार क्रमांक प्रत्येकाकडे असणे गरजेचे आहे. आधारशिवाय तुमचे काम अडकून राहते. बँक अकाउंटपासून ते एलपीजी गॅस सिलिंडरपर्यंत आधार अनिवार्य आहे. तुमचा आधार क्रमांक व्हॅलिड आहे अथवा नाही? हे तुम्ही एका मिनिटात चेक करू शकता. याची पूर्ण प्रॉसेस ऑनलाइन आहे. यासाठी तुम्हाला फक्त सोबत आधार क्रमांक असणे गरजेचे आहे. आम्ही सांगत आहोत हे चेक करण्याची पूर्ण पूरी प्रॉसेस. जर नंबर इनव्हॅलिड आहे, तर तुम्ही आधार सेंटरमध्ये जाऊन चौकशी करू शकता आणि आपल्या आधारला अॅक्टिव्ह करून घेऊ शकता. 

पाहा पूर्ण प्रोसेस दाखवणारा हा व्हिडिओ. शेअर करायला विसरू नका...

बातम्या आणखी आहेत...