आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोनने असे करा चेक, LPG सबसिडी अकाउंटमध्ये येतेय की नाही? ही आहे प्रॉसेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - LPG सिलिंडरवर सरकार सब्सिडीचे पैसे देते. हे पैसे तुम्ही दिलेल्या बँक अकाउंटमध्ये काही दिवसांतच जमा होतात. तथापि, काही जण असेही आहेत ज्यांना हे माहिती होत नाही की, त्यांच्या अकाउंटमध्ये सबसिडी जमा होतेय अथवा नाही. यासोबतच अनेकांनी सबसिडीवर सोडलेली आहे, पण तरीही त्यांना याची माहिती नसते. अशा वेळी तुम्ही सिलिंडरवर मिळणारी सबसिडी ऑनलाइन आपल्या मोबाइलमधूनच चेक करू शकता.

 

# सबसिडी चेक करण्याची प्रॉसेस
1. सर्वात आधी www.mylpg.in वेबसाइट तुमच्या स्मार्टफोनवर ओपन करा.
2. आता तुम्ही ज्या कंपनीचे सिलिंडर घेतात त्या कंपनीच्या फोटोवर क्लिक करा.
3. येथे अनेक ऑप्शन्स दिसतील. पण तुम्ही Audit Distributor वर क्लिक करा.
4. आता आपले State, District आणि Distributor Agency Name ला सिलेक्ट करा.
5. आता सिक्युरिटी कोड टाकून Proceed वर क्लिक करा.
6. आता पेजमध्ये खालच्या बाजूला Cash Consumption Transfer Details वर क्लिक करा.
7. येथे Sequirity Code टाकून Proceed वर क्लिक करा.
8. तुमच्या सिलिंडरची सबसिडीशी निगडित डिटेल येईल.

 

पुढे वाचा, तुम्हाला सबसिडी मिळत नसल्यास कुठे करू शकता तक्रार...

बातम्या आणखी आहेत...