आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदुकीचे लायसन्स फक्त 100 रुपयांत या 3 जागांवरून घेऊ शकता, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - भारतात बंदुकीचे लायसन्स आर्म्स अॅक्ट 1959 च्या अंतर्गत दिले जाते. भारतामध्ये राहणारे नागरि केवळ NBP गन ( नॉन प्रॉहिबिटेड बोर) च्या अंतर्गत बंदूक घेऊ शकतात. या अॅक्टअंतर्गत कोणताही नागरिक आपल्या सुरक्षेसाठी बंदुकीचे लायसन्स घेऊ शकतो. आम्ही सांगत आहोत गन लायसन्स घेण्याची पूर्ण प्रोसेस..

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, काय आहे पूर्ण प्रोसेस... 

बातम्या आणखी आहेत...