आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राण्यांना आहेत हे 9 अधिकार, भंग केल्यास 25 हजार दंड, 7 वर्षांची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - एखाद्या प्राण्याला हिंस्र होण्यासाठी उद्युक्त करणे बेकायदेशीर आहे. प्राण्यांची सुरक्षेसाठी भारतात बरेचकायदे बनलेले आहेत, परंतु सामान्य नागरिकांत याबाबत जागृती नाही. या कायद्यांची माहिती नसल्याने लोक अनेक वेळा अशा चुका करतात, ज्यामुळे त्यांना शिक्षा होऊ शकते. आज आम्ही प्राण्यांना संरक्षण देणाऱ्या नियमांची माहिती तुम्हाला देत आहोत. या नियमांची माहिती प्रत्येक नागरिकाला असायला हवी. 

नेहमी इकडेतिकडे भटकणाऱ्या कुत्र्यांना मारण्याचे वृत्त येत असते, कोणत्याही प्राण्यावर वार करणे वा त्याला मारणे बेकायदेशीर आहे. मनुष्याप्रमाणेच प्राण्यांनाही अधिकार आहेत, उदा. एखाद्या वाहनातून ज्यात सुविधा नसेल- प्राण्यांना नेले जाऊ शकत नाही,  असे करणे दंडनीय अपराध आहे. याचप्रमाणे प्राण्यांची अंडी नष्ट करणेही बेकायदेशीर आहे. असे केल्यास 25 हजारांपर्यंतचा दंड तुमच्यावर लागू शकतो. यासोबतच 7 वर्षांच्या शिक्षेचीही तरतूद आहे.

 

प्राण्यांना मिळाले आहेत हे 9 अधिकार, पाहा पुढच्या स्लाइड्सवर...