आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर समोर आले वधूचे हे नवे रुप, घर सोडण्यापूर्वी पतीला सांगितले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - लग्नाच्या नावाने लुट करणारी टोळीने बंगळूरूच्या एका टेक्सटाईल बिझनेसमनची 7 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या गॅंगने 20 हजारामध्ये वधू, 10 हजारात नातेवाईक आणि 1-1 हजारात वर्हाडी मंडळी जोडून बिझनेसमनच्या मुलाचे लग्न केले. दोन महिन्यानंतर वधू दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन पळाली. बिझनेसमनच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोक आला आणि ते पॅरालिसिसचे शिकार झाले. व्यापारी यांनी डिआयजेकडे तक्रार केली तर त्यांनी एरोड्रम पोलिसांना प्रकरण दाखल करुन कारवाई करण्यासाठी सांगितले आहे.

 

असे आहे प्रकरण...

- बंगळुरूचे व्यवसायीक उत्तम गांधी यांनी सांगितले की, लग्नासाठी इंदूरमध्ये बाबूलाल जैन हे मॅरीज ब्यूरो चालवतात. यांच्याशी संपर्क करुन जैन परीवाराची मुलगी पाहण्यासाठी सांगितले.

- त्यांनी इंदूरची लक्ष्मी नावाच्या मुलीची माहिती दिली. त्यांचे वडिल रमेश आणि आई सुमित्रा असे सांगुन दोन लोकांना मिळवले. हेही सांगीतले की, परिचीत प्रदीप जैन (लुंकड) च्या साल्याची मुलगी आहे.
- आरोपींनी 15 जुलै 2016 लग्नाची तारीख निश्चीत केली आणि वडिलांना दोन लाख रुपये देऊन पॅलेस बुक केले. डिमान्ड करुन 5 लाख वेगळे घेतले.

 

मैत्रीनीच्या लग्नाला जाते म्हणून पळाली...
- उत्तम गांधी यांनी सांगितले की, आरोपी बाबूलाल जैन आणि प्रदीप जैन 10 हजारामध्ये लक्ष्मी यांचे नातेवाईक बनून लग्नात सामिल झाले. काही अन्य वर्हाडीही 1-1 हजार रुपये देऊन इंदूरमध्ये रिसेप्शनसाठी आले. लग्नाच्या दोन महिन्यानंतर लक्ष्मीने घरातुन सोन्याचे दागदागिने आणि लग्नात आलेली रक्कम घेऊन मैत्रीनीच्या लाग्नाला चालले सांगून पळून गेली.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटो...

बातम्या आणखी आहेत...