आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 3 मंत्र फॉलो करून यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये केले टॉप, तुम्हीही जरूर वाचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) सिव्हिल सर्विसेस प्रीलिम्स एक्झाम भारतातील सर्वात टफ एक्झामपैकी एक आहे. दरवर्षी लाखो कँडिडेट्स यात सहभागी होतात. परंतु यातील काहींनाच परीक्षेत यश मिळते. यात इंटरव्ह्यू ही सिलेक्शनच्या आधीची शेवटची पायरी असते. यात अनेक वेळा मुलाखतकार हे उमेदवाराचा हजरजबाबीपणा आणि IQ चेक करण्यासाठी Tricky प्रश्न विचारत असतात. दिल्लीच्या टिना डाबी यांनी 2015 मध्ये या परीक्षेत टॉप केले होते. त्या तेव्हा फक्त 22 वर्षांच्या होत्या. तसेच हा त्यांचा यूपीएससीचा पहिलाच प्रयत्न होता.


# डिबेटमध्येही अव्वल 
टीना यांनी NIT मधून B.Tech केले आहे. त्या शिक्षणादरम्यान टॉपर होत्या. शालेय शिक्षणानंतर त्यांनी 2011 मध्ये दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये अॅडमिशन घेतले. तथापि, त्यांनी येथून B.Com न करता पॉलिटिकल सायन्समध्ये B.A. केले. टिना यांना शाळेत असतानापासूनच भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण यामध्ये आवड होती. त्यांनी कॉलेजच्या फर्स्ट ईयरमध्ये पॉलिटिकल सायन्समध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केले होते. शाळेत असल्यापासून त्यांनी वादविवादासारख्या इव्हेंटमध्ये भाग घेतला. यादरम्यान त्यांनी अनेक स्पर्धाही जिंकल्या. त्या सन 2012 मध्ये यूथ पार्लियामेंटच्या व्हाइस स्पीकरही राहिलेल्या आहेत.

 

# जून 2018 मध्ये होईल एक्झाम
युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC)ने सिव्हिल सर्विसेस प्रीलिम्स 2018 चे शेड्यूल जारी केलेले आहे. एक्झाम 3 जून 2018 रोजी होईल. यामुळे आम्ही टिना यांच्या यशाचे मंत्र शेअर करत आहोत. जे त्यांनी एक्झाम टॉप केल्यानंतर सांगितले होते. हे फॉलो करून तुम्हीही ही सर्वात कठीण परीक्षा सहजरीत्या क्लिअर करू शकाल.

 

पुढच्या स्लाइड्सवर जाणून घ्या, टीना डाबी यांचे 3 सक्सेस मंत्र...

बातम्या आणखी आहेत...