आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 Rights : गर्भवती महिलेला कंपनी नोकरीवरून काढून टाकू शकत नाही..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्क - तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन पाणी पिऊ शकता आणि वॉशरूमही युज करू शकता. मग ते 3 स्टार हॉटेल असो वा 5 स्टार. याच प्रकारचे अनेक अधिकार आहेत जे कॉमन मॅनला मिळालेले आहेत. परंतु बहुतांश जण याबाबत अवेअर नाहीत. तुम्ही या अधिकांना जाणून यूज करू शकतात. जर कुणी असे करण्यापासून तुम्हाला रोखत असेल तर तुम्ही त्याविरुद्ध कायदेशीर कारवाईही करू शकता. अशाच 10 कॉमन राइट्सबाबतची ही माहिती, जी प्रत्येक भारतीयाला माहिती असायला हवी.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कोणते आहे असे राइट्स...

बातम्या आणखी आहेत...