आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यास्तानंतर अन् सूर्योदयापूर्वी महिलांना अटक करता येत नाही, जाणून घ्या इतर कायदेशीर अधिकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - बहुतांश महिलांना आपल्या कायदेशीर अधिकार (लीगल राइट्स) माहिती नाहीत. यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आम्ही सांगत आहोत महिलांशी निगडित अशा अधिकारांबाबत जे प्रत्येक महिलेला माहिती असावेत. 

> दैनंदिन जीवनामध्ये आपण साधारणपणे कायद्याने घालून दिलेले नियम आपण पाळतच असतो. पण सामाजिक जीवनामध्ये कायद्याने घालून दिलेले काही असे नियमही असतात जे आपल्याला माहिती नसतात. हेच नियम अनेकदा आपल्या कामाचे ठरू शकतात. उदाहरणच द्यायचे झाले तर महिलांना अटक करण्याच्या संदर्भातील नियम अगदी कडक आहेत. 

> महिलांना केवळ महिला पोलिसच अटक करू शकतात. तसेच महिलांना सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी अटक करता येत नाही. असेच अनेक महत्त्वाचे नियम आहेत. ते माहिती असल्यास भविष्यात आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे नियम. 


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, अशाच काही महत्त्वाच्या कायदेशीर अधिकारांबाबत...

बातम्या आणखी आहेत...