आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल पंपावर तुम्हाला मिळतात हे 9 अधिकार, अवश्य वापरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - पेट्रोल पंपावरून पेट्रोल तर सर्वजण भरतात, परंतु आपल्या अधिकारांची सर्वांनाच माहिती असते असे नाही. तुम्हाला माहिती आहे का, आपत्कालीन परिस्थित एक फोन तुम्ही पेट्रोल पंपावरूनही करू शकतात. पंप संचालक याचा कोणताही चार्ज तुमच्याकडून वसूल करू शकत नाही. असेच अनेक अधिकार आहेत, जे सामान्य नागरिकांना मिळालेले आहेत, परंतु बहुतांश जणांना याबाबत माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच अधिकारांबाबत सांगत आहोत, जे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. 


58 हजारहून जास्त पेट्रोल पंप...
- एका रिपोर्टनुसार, देशभरात 58 हजारांहून जास्त पेट्रोल पंप आहेत. यात 90 टक्क्यांपेक्षा सरकारी ऑइल कंपन्या चालवताहेत. यात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम यासारखी मोठी नावे आहेत. जाणून घ्या, तुम्हाला पेट्रोल पंपावर कोणते अधिकार मिळालेले आहेत. जर तुम्हाला कोणी या सुविधा द्यायला नकार दिला, तर तुम्ही याविरुद्ध तक्रारही करू शकता.

 

कुठे करू शकता तक्रार?
- कोणत्याही ग्राहकाला जर पेट्रोल पंपाने या सुविधा द्यायला नकार दिला, तर ते याची तक्रार असिस्टंट सेल्स मॅनेजर किंवा डिव्हिजन मॅनेजर यांना करू शकतात. त्यांचे नंबर सर्व पेट्रोल पंपांवर लिहिलेले असतात. फेडरेशन ऑफ पेट्रोल डीलर असोसिएशन, म.प्र.चे व्हाइस प्रेसिडेंट पारस जैन यांनी सांगितले की, सर्व पेट्रोल पंप संचालकांना ग्राहकांनी हे अधिकार देणे आवश्यक आहे.

 

पेट्रोल पंपावर तुम्हाला मिळतात हे 9 अधिकार, पाहा पुढच्या स्लाइड्सवर...

बातम्या आणखी आहेत...