आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइटावा( यूपी) - येथे मंगळवारी मुख्यमंत्री सामूहिक सोहळ्याचे आयोजन केले होते. सर्व ५२ जोडपे आपल्या कुंटुंबासहित पोहेचले. तेव्हा एका नवरदेवाने मंडपामध्ये बसताच वधूच्या कानात काहीतरी बोलून निघून गेला. त्याच्या शोधात त्याच्या कुटुंबांतील लोकांनीही मंडमातून पळ काढला. नवरी मंडपात बसुन वाट पाहात राहिली. मात्र तो परतलाच नाही.
वधूच्या कानात बोलला ही गोष्ट...
- नुमाइश पंडालमध्ये मुख्यमंत्री सामूहिक सोहळ्याचे आयोजन झाले होते. येथे मंगळवारी 52 जोडप्यांसाठी मंडप सजवण्यात आले.
- याच पंडालमध्ये ब्लाक बसरेहर क्षेत्रात राहणारी स्नेहलताचे लग्न मेनपुरीच्या रुकमपाल सिंहसोबत निश्चित झाले.
- सर्व जोडप्यांना वैवाहीक कार्यक्रमासाठी मंडपात बसवले गेले.
- कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच नवरेव रुकमपालने वधूच्या कानात टॉयरलेटला चाललो म्हणून उठून निघून गेला.
- वधू लाल जोड्यात मंडपात बसून वाट पाहत राहिली. मात्र 30 मिनिटे झाल्यानंतरही तो परतलाच नाही.
- त्यामुळे वधूला शोधण्यासाठी त्याचे कुटुंब देखील बाहेर पडले. बराच वेळ शोधल्यानंतर वराचा काही शोध लागला नाही.
- वधूच्या वडलांनी अभयराम यांनी वर पक्षावर 4 लाख रुपयांचा हुंडा मागण्याचा आरोप लावला. तेथेच, डिएमने ही चौकशी विकास अधिकारी पीके श्रीवास्तवला करायला सांगितले.
पुढील स्लाइडवर पाहा लग्न मंडपातील फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.