आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या निष्काळजीपणामुळे एखाद्याचा जीव गेला, तर काय होईल तुम्हाला शिक्षा?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - कोणताही माणूस कायद्याची माहिती नव्हती असे सांगून एखाद्या गुन्ह्यातून निर्दोष सुटू शकत नाही. यासाठी तुम्हाला कायद्याची माहिती असणे गरजेचे आहे. हायकोर्ट अॅडव्होकेट संजय मेहरा यांचे म्हणणे आहे की, तुमच्या लापरवाहीमुळे जर एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तर अश स्थितीत संबंधित व्यक्तीवर भारतीय दंड विधानाच्या कलम 304 (ए) अंतर्गत कारवाई होऊ शकते. यात संबंधिताला 2 वर्षांची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात. 

 

> अशी प्रकरणे नेहमी रोड अॅक्सिडेंटमध्ये होतात. दंड किती लागेल, हे घटनेवर अवलंबून असते. आज आम्ही अशाच प्रसिद्ध कलमांबाबत तुम्हाला माहिती देत आहोत, ज्यांची माहिती तुम्हाला असली पाहिजे. काही कलम असे आहेत, ज्यात दोष सिद्ध झाल्यास जन्मठेप वा फाशीचीही शिक्षा होऊ शकते.

 

पुढच्या स्लाइड्समध्ये जाणून घ्या, अशाच कलमांबाबत ज्यांची तुम्हाला माहिती असली पाहिजे... 

बातम्या आणखी आहेत...