आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुटिलिटी डेस्क - ट्रॅफिक कॉन्स्टेबल तुमचे चालान काढू शकत नाही. कॉन्स्टेबल तुमच्या गाडीची किल्ली काढत असेल तर तेही नियमाविरुद्ध आहे. कॉन्स्टेबलला तुम्हाला अरेस्ट करण्याचा किंवा गाडी जप्त करण्याचाही अधिकार नाही. इंडियन मोटर व्हेइकल अॅक्ट 1932 अंतर्गत ASI स्तरावरील अधिकारीच वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठी तुमचे चालान फाडू शकतो. एएसआई, एसआई, इन्स्पेक्टर यांना स्पॉट फाइन लावण्याचा अधिकार असतो. कॉन्स्टेबल फक्त त्यांच्या मदतीसाठी असतात.
ASI 100 रुपयांहून जास्तीचा चालानही फाडू शकतात...
एएसआई, एसआई 100 रुपयांहून जास्तीचे चालानही फाडू शकतात. चालान फाडताना पोलिसांना गणवेशात असणे आवश्यक आहे. ट्रॅफिक पोलिसांत कॉन्स्टेबलपासून ते एएसआई पातळीवरील अधिकारी व्हाइट युनिफॉर्म घालतात, तर इन्स्पेक्टर आणि त्यांच्या वरचे अधिकारी खाकी यूनिफॉर्ममध्ये असतात. ड्रायव्हिंग लायसन्स, पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेटची ओरिजिनल कॉपी तुमच्या जवळ असली पाहिजे. दुसरीकडे, गाडीचे रजिस्ट्रेशन आणि इन्श्युरन्सच्या फोटोकॉपीवरूनही काम चालू शकते.
हेड कॉन्स्टेबल फक्त 100 रुपयांपर्यंतच चालान बनवू शकतात, पाहा पुढच्या स्लाइड्सवर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.