आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 3834 रुपयांत असा खरेदी करा 50 इंचांचा स्मार्ट TV, अँड्रॉइडला करतो सपोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - कोडॅक (Kodak) ब्रँड सुपर प्लास्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड (SPPL)ने 50 इंचांचा स्वस्त टीव्ही लाँच केला आहे. हा अँड्रॉइड टीव्ही आहे, जो 4K रिझॉल्यूशनला सपोर्ट करतो. या टीव्हीचा मॉडेल नंबर Kodak 4K 50UHDXSMART असा आहे. याची किंमत 34,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा या साइज मिळणारा सर्वात स्वस्त अँड्रॉइड टीव्हीही आहे. इंडियन मार्केटमध्ये नुकतेच श्याओमीनेही आपले 3 स्वस्त स्मार्ट TV लाँच केले आहेत. त्यांच्या टॉप मॉडेल (55 इंच) ची किंमत 39,999 रुपये आहे.


# 3834 रुपयांत खरेदी करू शकता TV 
कोडॅकचा हा 50 इंची टीव्ही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर विक्री केला जात आहे. ही ई-कॉमर्स कंपनी या टीव्हीला 3,834 रुपयांच्या नो कॉस्ट EMI वर खरेदी करण्याची संधी देत आहे. म्हणजेच तुम्हाला टीव्हीच्या किमतीवर कोणतेही व्याज देण्याची गरज नाही. हे EMI9 महिन्यांसाठी असतील. एवढेच नाही, हे 3 आणि 6 महिन्यांच्याही नो कॉस्ट EMI वर खरेदी केले जाऊ शकते. याशिवाय हे 1180 रुपयांच्या EMI ऑप्शनवरही उपलब्ध आहे.

 

# या ऑफर्सही मिळतील
> या टीव्हीवर 22,000 रुपयांची एक्स्चेंज ऑफरही देण्यात येत आहे.
> तुम्हाला स्पेशल प्राइस ऑफरमध्ये 500 रुपयांचे एक्स्ट्रा डिस्काउंटही मिळू शकते.
> ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर 10% पर्यंत डिस्काउंट मिळेल.
> Axis बँकेच्या Buzz क्रेडिट कार्डवर एक्स्ट्रा 5% ची ऑफर मिळेल. 


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, Kodak च्या 50 इंची स्मार्ट टीव्हीतील फीचर्स...

बातम्या आणखी आहेत...