आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतरही शारीरिक संबंध नसतील तर मिळू शकतो घटस्फोट, जाणून घ्या 6 Rights

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - लग्नानंतरही जर 1 वर्षभरापर्यंत जोडीदाराशी शारीरिक संबंध बनले नसतील तर या आधारे घटस्फोट घेतला जाऊ शकतो. एका खटल्याच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानेही हे सांगितले आहे. 

> जर पती विनाकारण आपल्या पत्नीला 2 वर्षांपर्यंत सोडलेले असेल, तर पत्नीला घटस्फोट घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच पतीकडून घटस्फोट घेतल्यानंतर पत्नीने दुसरे लग्न केले नाही, तर तिला पोटगी मिळवण्याचा पूर्ण अधिकार असतो. हायकोर्टाचे अॅडव्होकेट संजय मेहरा म्हणाले की, जर एखाद्या व्यक्तीने पत्नीच्या मर्जीविरुद्ध धर्मपरिवर्तन केले असेल, तर अशा परिस्थितीतही पत्नीला घटस्फोटाचा अधिकार आहे.

> याच प्रकारे जर पती आपल्या पत्नीला शारीरिक वा मानसिकरीत्या छळ करत असेल तेव्हाही महिला अशा नात्यापासून काडीमोड घेऊ शकते. आज आम्ही आम आदमीशी संबंधित अशाच बाबी सांगत आहोत ज्या सर्वांना माहिती असाव्यात. या बाबी सार्वजनिक जागी तुमच्या वागणुकीपासून ते एखाद्या दुकानातून सामान खरेदी करण्यापर्यंत निगडित आहेत. या अधिकारांची माहिती घेऊन तुम्ही फायदा उचलू शकता.  

 

लग्नानंतरही नसतील शारीरिक संबंध तर घेऊ शकता घटस्फोट, जाणून घ्या असेच राइट्स पुढच्या स्लाइड्सवर...

बातम्या आणखी आहेत...