आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात कारचे झाले विचित्र तुकडे, कारमध्ये असा अडकला होता मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंडी - आनी शहरापासून 7 किलोमीटर दूर आनी-कुल्लू मार्गावर समीप नदीमध्ये रात्री एक कार पडली. या अपघातात कार ड्रायव्हरचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भिषण होता की, कार उडून खाली कोसळली आणि मृतदेहाला काढण्यासाठी फायर ब्रिगेडला गाडी घटनास्थळी बोलवावी लागली.

 

असे सांगितले जात आहे की, HP 01K 1871 नंबरची कार कुल्लूकडे जात होती. मृददेहाची ओळख शेश राम (वय 30) गाव शिरड जिल्हा कुल्लू अशी ओळख पटली आहे .

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटो...

बातम्या आणखी आहेत...