आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनईच्या गुन्हेगारांना फाशी; वाचा \'सजा-ए-मौत\'शी संबंधित Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क- अहमदनगर जिल्ह्यातील सोनई हत्याकांडात क्रूर आनंद घेणार्‍या 6 आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिक सेशन कोर्टात न्यायाधीश आर.आर.वैष्णव यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 

> आंतरजातीय प्रेमसंबंधातून सोनई येथे तीन सफाइर्रू कर्मचारी तरुणांची 6 जणांनी निर्घृण हत्या केली होती. गेल्या दीड वर्षांपासून नाशिक कोर्टात या खटल्याची सुनावणी सुरु आहे. या हत्याकांडातील क्रौर्याचे स्वरुप पाहता, सर्व आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी (ता.18) केली होती.

> या घटनाक्रमानिमित्त फाशीशी संबंधित अशा काही प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत ज्यांच्याबाबत कोणालाही फारसी माहिती नसेल. उदाहरणार्थ फाशी सकाळीच का दिले जाते किंवा शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीश पेनची नीब का तोडतात, अशा काही प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून आम्ही देणार आहोत. आसाम हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश आर.सी.गर्ग आणि गोपाल ताम्रकार, भैरवगड तुरुंगाचे अधिक्षक, उज्जैनचे अधिक्षक आणि इन्टरनेट रिसर्चच्या आधारावर आम्ही तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे सांगणार आहोत.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर माहिती...  

बातम्या आणखी आहेत...