आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाडेकरूला बळजबरी घर सोडायला लावता येत नाही, जाणून घ्या काय आहे कायदा..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - घरमालक भाडेकरूला बळजबरी घर खाली करायला लावू शकत नाही. घर खाली करण्याआधी घरमालकाला घर रिकामे करण्याचे उचित कारण सांगावे लागेल. हायकोर्टाचे अॅडव्होकेट संजय मेहरा म्हणाले की, याचे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. 

 

> उदा. मध्य प्रदेशात रेंट अधिनियम लागू आहे. याअंतर्गत घरमालक दोन स्थितींमध्ये घर खाली करून घेऊ शकतो. पहिली स्थिती- जेव्हा घरमालकाला स्वत:ला राहण्यासाठी घराची आवश्यकता असेल. अशा वेळी घरमालकाला हे सिद्ध करावे लागते की, त्याच्याकडे राहण्यासाठी दुसरी प्रॉपर्टी नाही. दुसरी स्थिती- जेव्हा किरायेदार किराया देत नसेल. तथापि, दोन्ही प्रकरणे कोर्टात जातात. अनेक शहरांत रेंट अॅग्रिमेंटच्या अटींनुसार घर रिकामे करून घेतले जाते, परंतु अशा केसेसमध्येही अंतिम निर्णय कोर्टाचाच असतो. आज आम्ही अशाच काही बाबी सांगत आहोत, ज्या एका भाडेकरूने नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. 

 

भाडेकरूने नेहमी घ्यावी भाड्याची पावती, पाहा पुढच्या स्लाइड्सवर...

बातम्या आणखी आहेत...