आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशाने असा जोडा पैसा, श्रीमंत बनण्यासाठी फॉलो करा या TIPS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बँका आणि स्मॉल सेव्हिंग्जवरील व्याजदरात कपात होत असल्याने म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक वेगाने वाढत आहे. परंतु आताही म्चुच्युअल फंडाची बेसिक माहिती नसल्याने बहुतांश लोकांना गुंतवणूक करता येत नाही. तथापि, म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करणे खूप सोपे असते. येथे थोडीशी केलेली गुंतवणूक काही वेळानंतर खूप मोठी होऊन जाते. दीर्घकाळासाठी म्युच्युअल फंडांत केलेल्या गुंतवणुकीने नेहमीच चांगले रिटर्न दिले आहेत.  

 

1 लाख रुपये 21 वर्षांत बनू शकतात 1 कोटी रुपये
- मागच्या महिन्यातच रिलायन्स ग्रोथ फंडचा एनएव्ही 1000 रुपयांहून वर गेला आहे. 21 वर्षांपूर्वी हा फंड लाँच झाला होता. यादरम्यान यात ज्यांनी 1 लाख रुपये गुंतवले असतील ते आज कोट्यधीश झाले आहेत. जर एवढेच पैसे बँकांमध्ये एफडी केले असते आणि 8 टक्के व्याज मिळाले असते तर त्याचे 1 कोटी बनण्यासाठी 60 वर्षे लागली असती.


कसा मिळतो फायदा?
गुंतवणूक सुरू केली तर निवृत्त होईपर्यंत म्हणजे 58 व्या वर्षी त्याच्याजवळ 1 कोटीहून जास्तच रक्कम असेल. हीच गुंतवणूक जर 28व्या वर्षी सुरू केली, तर तब्बल 32 लाख रुपयांहून जास्त होऊ शकते. 
- ते असेही म्हणाले की, जर बँकांमध्ये ही गुंतवणूक 7 टक्के दराने वाढली तर 40 वर्षांत 25 लाखाहून काहीसे जास्त आणि 30 वर्षांत 12 लाखांहून थोडे जास्त होतील. म्हणूनच विशेषज्ञ म्हणतात की, म्युच्युअल फंडांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करावी आणि जास्त रिटर्नसाठी दीर्घकाळ गुंतवणूक करत राहिली पाहिजे.


पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, गुंतवणुकीशी संबंधित पूर्ण ABCD...

बातम्या आणखी आहेत...