आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 पॅसेंजर्ससाठी पूर्णपणे कॉम्फर्ट आहे ही कार, एवढी आहे किंमत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - इंडियन ऑटो मार्केटमध्ये महिंद्राने आपली वेगळी ओळख बनवली आहे. ही कंपनी जवळजवळ सर्व प्रकारच्या कस्टमर्ससाठी कार बनवत आहे. पण जेव्हा 7 सीटर कारची गोष्ट येते तेव्हाही महिंद्राकडे मोठी रेंज आहे. यापैकीच एक आहे Mahindra Xylo. ही पॉवरफुल SUV पूर्णपणे आरामदायक आहे. यात 7 पॅसेंजर्स पूर्णपणे कॉम्फर्ट असतात. याचे इंटीरियरही खूप शानदार आहे. या SUV चे 6 वेरिएंट येत आहेत. यांची एक्स-शोरूम प्राइस (भोपाळ) 8,83,505 रुपयांपासून सुरू होते.

 

# पॉवरफुल इंजिन आणि दमदार मायलेज 
महिंद्राच्या या SUV मध्ये 2489 CC चे पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. याची पॉवर 93 bhp@3600 rpm आणि टॉर्क 218 Nm@1400-2600 rpm आहे. हे इंजिन 4 सिलिंडरचे आहे. दुसरीकडे, ट्रान्समिशनसाठी यात 5 गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. कारमध्ये 55 लीटर डिझेल टँक देण्यात आलेली आहे. ही 14.95kmpl चे मायलेज देते.

 

# हे फीचर्स मिळतील
या पॉवरफुल SUV ला कंट्रोल करण्यासाठी ABS सोबतच EBD (Electronic Brakeforce Distribution) देण्यात आलेले आहे. यात ड्युएल एअरबॅग देण्यात आला आहे, जो ड्रायव्हर सीटसोबतच फ्रंट पॅसेंजरसाठी आहे. कारचे इंटीरियर प्रीमियर आहे. कारमध्ये चाइल्ड लॉक, अॅडजेस्टेबल हेडलॅम्प बीम, सेंट्रल लॉकिंग, रिअर वायपर यासारखे अॅडव्हान्स फीचर्सही देण्यात आले आहेत. कारमध्ये CD/DVD प्लेअर देण्यात आले आहे, जो रेडिओ, USB सपोर्ट आणि Bluetooth सपोर्टसोबतच येतो.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, Mahindra Xylo चे काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...